Marathi Voice Actor / Actress | व्हॉइस ॲक्टर, मराठी भाषिक (AI प्रशिक्षक)

Babel Audio · Remote

Pay
$60–150/hr
Commitment
contract
Source
babel-audio
Apply on babel-audioGoes straight to the source — we never paywall the apply link.

Is this job right for you?

Get job recommendations matched to your experience, first access to exclusive opportunities, and no ads.

Get jobs matched to your experience

About this role

## Babel Audio बद्दल थोडे Babel Audio आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांशी भागीदारी करते आणि उच्च-दर्जाचा व्हॉइस डेटा गोळा करते जो अग्रगण्य AI मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जातो. आम्ही ऑथेंटिक मानवी संभाषणे संकलित करण्यासाठी, जगभरातील हजारो सहभागींसोबत काम करतो, जेणेकरून AI नैसर्गिक मानवी संवादाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि त्यांच्याशी अधिक नैसर्गिकपणे संवादही साधू शकतो. ## भूमिका Babel Audio एका सोलो परफॉर्मन्स प्रकल्पासाठी मराठी-भाषिक (पुणे-मुंबईसारखी प्रमाण मराठी बोलणाऱ्या) व्यक्तींच्या शोधात आहे, ज्या एखादा प्रसंग उत्स्फूर्तपणे सादर करू शकतात. तुमची सादरीकरणे AI सिस्टीम्सच्या प्रशिक्षणासाठी वापरली जातील, जेणेकरून त्यांना मानवी भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील आणि व्यक्त करता येतील. या कामात भावना उत्स्फूर्तपणे, सहज आणि पटतील अशा प्रकारे व्यक्त कराव्या लागतात. त्यासाठी खरे कौशल्य लागते, म्हणूनच ही संधी त्या दर्जाला साजेशी आखली आहे. या प्रकल्पात कोणतीही स्क्रिप्ट नाही. त्याऐवजी तुम्हाला एक प्रसंग आणि एक भावना मिळेल, आणि त्या प्रसंगातील पात्रात शिरून उत्स्फूर्तपणे आणि सहज सादरीकरण करावे लागेल. हे प्रसंग भावनिकदृष्ट्या तीव्र असतात आणि त्यांत तुम्हाला पात्राशी पूर्णपणे समरस व्हावे लागते. उदाहरणार्थ, तुम्ही अशा भूमिका साकारू शकता: - एक भावनांनी भारावलेली वधू, तिच्या लग्नाच्या दिवशी तिच्या कुटुंबाचा निरोप घेताना - भावनिक झालेले एक वडील, पहिल्यांदाच त्यांच्या नवजात बाळाला कुशीत घेताना - एक डॉक्टर, जड हृदयाने, रुग्णाच्या निधनाची बातमी कुटुंबाला देत आहे - अनेक वर्षांच्या प्रशिक्षणानंतर अंतिम रेषेजवळ पोहोचलेला आणि भावनांनी भारावलेला धावपटू प्रत्येक रेकॉर्डिंग एका मिनिटापेक्षा कमी असते. तुम्हाला आवडतील ते प्रसंग तुम्ही निवडू शकता आणि तुमच्या सोयीच्या वेळी काम करू शकता. ## कोण अर्ज करू शकतात? - पुणे-मुंबईसारख्या शहरांत बोलली जाणारी प्रमाण मराठी मातृभाषा असलेल्या आणि ती सहज बोलणाऱ्या व्यक्ती - *आवाजातून अभिनय करण्याच्या अनुभवाची गरज नाही. प्रसंगावधान असलेल्या आणि स्क्रिप्टशिवाय एखादा प्रसंग जिवंत करू शकणाऱ्या व्यक्ती आम्हाला हव्या आहेत* - आनंद आणि दिलासा यांपासून ते शोक आणि भीती यांपर्यंत, विविध भावना उत्स्फूर्तपणे पटेल अशा प्रकारे व्यक्त करू शकणाऱ्या व्यक्ती - दिलेला प्रसंग पटकन समजून घेऊन, कमीत कमी मार्गदर्शनात स्वतंत्रपणे सादरीकरण करू शकणाऱ्या व्यक्ती - स्वतःचा व्यावसायिक दर्जाचा बाह्य मायक्रोफोन असलेल्या व्यक्ती (खालील तांत्रिक आवश्यकता पाहा) ## मानधन - $60-$150 USD / रेकॉर्ड केलेला तास, तुमच्या देशानुसार - कामगिरीवर आधारित अतिरिक्त प्रोत्साहन उपलब्ध असू शकते ## तांत्रिक आवश्यकता - आवाजाची गुणवत्ता: स्पष्ट आणि सुसंगत आवाजाची गुणवत्ता - बाह्य मायक्रोफोन: USB ला प्राधान्य (XLR चालेल; बिल्ट-इन, वायरलेस आणि ब्लूटूथ मायक्रोफोन स्वीकारले जाणार नाहीत) - रेकॉर्डिंग सेटअप: संगणक आवश्यक (मोबाइल फोन किंवा टॅबलेट चालणार नाही) - वातावरण: शांत जागा, पार्श्वभूमीचा आवाज नसावा; ध्वनी नियंत्रण असलेली किंवा साउंडप्रूफ जागा (प्रतिध्वनी जाणवू नये) - इंटरनेट कनेक्शन: उच्च दर्जाच्या रेकॉर्डिंगसाठी स्थिर कनेक्शन - पॉप फिल्टर: पॉप फिल्टर किंवा फोम विंडस्क्रीन: याची आवर्जून शिफारस केली जात आहे. --- *हा दर या विशिष्ट प्रकल्पासाठी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ वेळेसाठी लागू आहे. अर्जांचा Babel Audio च्या इतर प्रकल्पांसाठीही विचार केला जाऊ शकतो, ज्याचे दर वेगवेगळे असू शकतात. संपूर्ण तपशीलासाठी कृपया आमच्या [वापर अटी](https://dashboard.babel.audio/terms-of-use) आणि [गोपनीयता धोरणाचे](https://dashboard.babel.audio/privacy-policy) पुनरावलोकन करा.* --- ## About Babel Audio Babel Audio partners with leading technology companies to collect high-quality voice data that trains frontier AI models. We work with thousands of participants worldwide to capture authentic human conversation, so that AI can better understand and communicate with humanity. ## About the Role Babel Audio is looking for Marathi (standard Marathi as spoken in Pune / Mumbai) speakers who can improvise a scene for a solo performance project. Your performances will be used to help AI systems better understand, express, and be trained on human emotion. This work requires expressing emotions naturally and convincingly in the moment, which takes real skill, so the opportunity has been designed to match that level. This is an unscripted project. Instead, you'll receive a scenario and an emotion, and you'll need to step into the character and perform naturally, improvising on the spot. These scenes are emotionally charged and require you to fully immerse yourself in the character. You might play roles like: - A bride, overcome with emotion, saying goodbye to her family on her wedding day - A father overwhelmed with emotion as he holds his newborn baby for the first time - A doctor with a heavy heart informing family members of a patient's death - A runner overcome with emotion as they near the finish line after years of hard training Each recording is under one minute. You can choose the scenarios you like and work at a time that suits you. ## Who Can Apply? - Those who speak standard Marathi as spoken in cities like Pune / Mumbai naturally at a native level - *No voice-acting experience is required. We're looking for people who can think on their feet and bring a scene to life without a script* - Those who can convincingly express a range of emotions, from joy and relief to grief and fear, in the moment - Those who can quickly understand a scenario and perform independently with minimal guidance - Those who own a professional-quality external microphone (see Technical Requirements below) ## Compensation - $60-$150 USD per recorded hour, depending on your country - Additional performance-based incentives may be available ## Technical Requirements - Clear and consistent voice quality - External microphone: USB preferred (or XLR; but no built-in, wireless/HF, or Bluetooth microphones) - Recording setup: Computer required (no mobile devices or smartphones) - Environment: Quiet, no background noise, acoustically treated, or soundproof space (no noticeable echo) - Internet connection: Stable connection for high-quality recording - Pop filter or foam windscreen: Strongly recommended --- *Rate applies to recorded audio time for this specific project. Applications may also be considered for other Babel Audio projects, which may carry different rates. Please review our [Terms of Use](https://dashboard.babel.audio/terms-of-use) and [Privacy Policy](https://dashboard.babel.audio/privacy-policy) for full details.*

Skills & domains